आमच्या बद्दल

विघ्नहर्ता ऍग्रोटेक सुरु करण्याचे कारण व उद्धिष्ट

शेतकऱ्यांना माहितीचा अभाव असल्यामुळे खरे मार्गदर्शन मिळत नव्हते परंतु श्री दिलीप उदासी सरांनी जे तंत्र तयार केले या तंत्रामुळे शेतकऱ्यांचा विकास व प्रगती निश्चितच होत आहे. उदासी तंत्र वापरून व विघ्नहर्ता कंपनीचे घटक वापरून शेतकऱ्यांना विकासाच्या दिशेने नेण्याचा एक प्रांजळ प्रयत्न.