श्री विघ्नहर्ता ऍग्रोटेक आणि विघ्नहर्ता ऍग्रो केमिकल्स

आविष्कार हे शेंद्रिय पद्धतीने निर्माण केलेले एक जैविक उत्पादन आहे.
आविष्कार मध्ये Hyderolized Protien Complex, Enzamine, carbohydreds नेसर्गिक पद्धतीने तयार करण्याची क्षमता आहे.
यामुळे वनस्पती स्वत: वे अन्न स्वत: तयार करून चयापयाची क्रिया वाढविते. यामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेत वाढ होऊन पिकाची वाढ जोमदार होते. पिकामद्धे अन्नद्रव्ययाची ग्रहण क्षमता वाडवून रोगप्रतिकर क्षमता वाडविते परिणामी पीक चांगले येते.
वापर: ५ मिली रेंजर १५ लि. स्वच्छ पाण्यात मिसळून वापरावे.
रेंजर हे प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया वाढविते व पिकांचे फुटवे वाढवण्यास मदत करते. शिवाय पिकावर गर्द हिरवेपणा व विशिष्ट प्रकारची झळाळी येते. रेंजर पिकाची रोग प्रतिकारक क्षमता वाढविते ज्यामुळे प्रतिकूल परिस्थितीही पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढविते.
नैसर्गिक फुलगळ व फळगळ थांबविते. फळांचे आकारमान, चव व गुणवत्ता सुधारते. यामुळे उत्पन्नात वाढ होते. फुलावर व फळावर चकाकी वाढविते.
वापर: फुलधारणेपूर्वी, फळे लागताना व फळे वाढीच्या अवस्थेत तिन्हीवेळा ५ मिली रेंजर १५ लि. स्वच्छ पाण्यात मिसळून वापरावे.
स्काय गोल्ड जेल (हामिक असिड ९९% डब्ल्यू, एस) हे हामिक असिड या घटकापासून तयार केलेले सेंद्रिय मिश्रण आहे. याच वापर पीक पेरणी नंतर २० दिवसात तसेच फुलधारणा व फळधारणेच्या काळात केल्यास मोठ्या प्रमाणात उत्पन्न वाढते…
उपयुक्तता
१. सोयाबीन, तुर, कापूस, आले, हरबरा, लसून, मिरची, भेडी, टोमॅटो व इतर पिके तसेच | धान्य पिके फळझाडे मोसंबी, केळी, द्राक्ष, दाळींब व इतर फळझाडे व तेलवर्गीय व डाळवर्गीय पिकांची पांढऱ्या मुळांची संख्या वाढवून जमिनीतील अन्न व पाणी तसेच सुक्ष्म अन्नद्रव्य मुळाद्वारे चांगले पोषल्या जाते.
२. बीज अंकूरण्यास मदत होते व अवर्षणामुळे पाण्याच्या ताणाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा पिकांचे
पोषण होते.
३. फळांचा लाभ एकसमान ठेवून लवकर परिपक्क बनवते. ४ जमिनीतील सुक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा वाढवून उत्पादन वाढवते.
*बीज प्रक्रिया: १ ग्रॉम प्रतिकिलो बी ** शेप प्रक्रिया: २ ग्रॉम प्रतिलिटर पाण्यात
***फवारणीसाठी: १ ग्रॉम प्रतिलिटर पाण्यात
****ड्रिपसाठी ५०० ग्रॉम प्रति एकर
पलॉवरेक्स वन हे पिकाच्या सर्वांगीण वाढीसाठी तसेच फळउतेजक आहे. त्यामुळे फुलाचे व फळाचे उत्पादन जास्त होऊन पिकाचे उतपण वाढते.
वापर : ०.७ मी.ली. ते १ मी.ली. १ लिटर पाण्यात टाका ही कोणतेही किटाकणशक किवा बुरशीनाशक सोबत फवारता येते. कापूस, सोयाबीन, तांदूळ, मका, मिरची, टोमॅटो, भेंडी, वांगे, आणि बाकी भाजीपाला पिके तसेच नर्सरीतील रोपांसाठी ही अति उपयुक्त आहे. फळ डाल वर्गीय पिके व तेल वर्गीय पिकांवर पन प्रभावी आहे. पेरणीनंतर १५ दिवसात फवारणी सुरू करावी २५ दिवसाच्या अंतरणी २ वेळा फवारल्यास उतपणात लक्षणीय वाढ होते.
संजीवनी संशलेनाची प्रक्रिया वाढविते पिकावर गर्द हिरवेपणा व विशिष्ट प्रकारची झळाळी येते रोग प्रतिकार क्षमता वाडविते ज्यामुळे प्रतिकूल परिस्तितीतही पाण्याचा तान सहन करण्याची क्षमता वाढते.
नैसर्गिक फुलगळ व फलगळ थांबविते. फळाचा आकारमान व चव गुणवता सुधारते जीमुळे उतपणात वाढ होते फुलावर व फळावर चकाकी व आकर्षकता वाढविते वापर :
फुल धारणेपूर्वी, फळे लागताना व फळे वाढीच्या अवस्थेत तिन्हीवेळा ५ मिली संजीवनी २ मी.
लि. प्रती १० ली. स्वच्छ पाण्यात मिसळून वापरावे..
कम्फर्ट हे पिकाच्या निरोगी वाढीसाठी आवश्यक आहे. कम्फर्ट पिकाची रोग प्रतिकारक क्षमता वाडविते. प्रतिकूल हवामानात पाण्याचा तान सहन करण्याची क्षमता वाडविते.
फळाची लाग एक समान ठेवते व लवकर परिपक्व बनवते. नत्र स्फुरद व पालाष सारख्या अन्न द्रव्याचे शोषण करण्यास मदत करते. हरीतद्रव्याचे प्रमाण वाडवून प्रकाशरांशलेनच्या प्रक्रियेत वाढ होते. फुलगळ व पानगळ थांबवते.
पिकाची अन्न द्रव्य शोषण करण्याची व त्याच्या कार्यक्षम वापर करण्याची क्षमता वाढते अन्न द्रव्य वे शोषण व वाहन परिणामकारक होऊन प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत लक्षणीय सुधारणा होते फळाचा आकार वाडवून त्यांना आकर्षक रंग चमक व चव प्राप्त होते पर्यायाने उतपणात मोठी वाढ होते. नैसर्गिक व अनेसर्गिक जलवरोध व जलतरणापासून पिकणा संरक्षण मिळते.
वापर फुल धारणेपूर्वी, फळे लागताना व फळे वाढीच्या अवस्थेत तिन्हीवेळा ५ मिली बलवान १मी. लि. स्वच्छ पाण्यात मिसळून वापरावे.
विशिष्ट सूत्रीकरणाने बनवलेल्या या पोषाकाच्या गृहणणाने हरित द्रवाचे सणसलेशन व खताची धरण शक्ति वाढते. त्यांच्यामुळे जमिनीतील नत्रा ची टकेवरी देखील वाढते ही एक जमीनिसाठी अनुकूल असून यांचामुळे मातीच्या कणाची घडण सुधारते. ओलाव्यास बऱ्याच काळ पर्यन्त टिकवून ठेवते ज्यामुळे पिकत सुधारणा होते ही पानाना जाड व मोठे बनवीत त्यांच्या वाढीत संतुलन आणि मूल्याच्या विकासाला हातभार लावते आणि पेशीच्या विभागणीस उतेजणा देतात ज्यामुळे पिकांचा आकार वाढतो वानस्पतीन मजबूत व कसदार बनविते.
रोगप्रतिकारक क्षमतेत वाढ होऊन पिकाची वाढ झपाट्याने होते व फुटवे भरपूर येतात. पिकांचा अन्न द्रव्याचा अपटेक वाढतो त्यामुळे पीक सदेव काळोखीत राहते. उन्हाळ्यात व पाण्याची कमतरता असलेल्या पिकांवरील तान कमी करण्यास महशक्ती उपयोगी ठरते. जगणीचा पोत सुधा जमिनीतील उपयक्त जीवणूची वाढ होऊन जमीन सुपीक होते. फळाची गल थामबुवून फळ धारनेस मदत करते.
जिबरेंक्स
जिक्स हे प्रकाश संश्लेषण आणि वनस्पती चयापचय सक्षम करते. मोठी पाने आणि मोठ्या 288RAX मुळांची वाढ करते. तसेच पेशीची क्षमता वाढवते. फळ व फुलांचा आकार वाढवते पोषतीक पटक आणि वाढीची कमतरता असलेल्या वनस्पतीला मदत करते.
वापर:
जिबरेंक्स४ मी. ली. प्रती १५ ली पंप
वेन्द्रो हे अति उचप्रतिच्या जैवतंत्रज्ञानाने तय्यार केलेले संपूर्ण नैसर्गिक व पर्यावरणस अनुकूत असे पिकवाढ उतेजक आहे. वनस्पतीमडे हरीतद्रव्य निर्मितीस चालना देते. फुलाचे व फळाचे प्रमाण वाढवण्यास मदत होते व अकाली होणारी फुलगळती व फलगळती कमी होते. फळांचे आकार वजन वाढवून गुणवतेत वाढ करते. रोगप्रतिकारक क्षमता वाढविते. त्यामुळे उतपणात वाढ होते
वापर:
२ मी. ली. प्रती १ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावे. ( कापूस, टोमॅटो, मिरची, हळद, तूर, उस, भुईमूग, भाजीपाला व फळवर्गीय पिके ई.
एक अत्यंत प्रभावी ब्रॉड स्पेक्ट्रम सीसटमिक बुरशीनाशक, पिकाणा जास्तीत जास्त व सुधारित पिकाची गुणवता मिळविण्यात मदत करते.
सक्रीय घटकावे द्रुत द्रुतगतीने ग्रहण करणे झाडणा रोगापासून वाचविते ५० मी. सी. प्रती. लिटर मध्ये पावारी बुरशी रस आणि लीफ एसि सारख्या वनस्पतीचे विविध रोग नियंत्रित करते. सरक्षणात्मक आणि उपचारात्मक कृतीद्वारे स्पॉट करा.
पिके: गहू, चहा, तांदूक, भुईमूग, सोयाबीन, ई.
सॉलिड मध्ये प्रीवेलेंटीयरोगाचा संसर्ग जामेच्या रोगापासून बचाव) (बुरशिजल्य आजरांची संख्या नियंत्रित करणारी सीसटीजिक (वनस्पती द्वारे शोषून घेतलेली व प्रणाली मध्ये लियांतरीत) कवक गुणधर्माचे अनन्य सयोजन आहे. गंधक अनूमुळे वर्धित फायतोटॉनिक आणि अॅटी फुगल प्रभाव झाडाची छाटणी तोडण्यावर जमेचा संरक्षक म्हणून याव्यतिरिक वापरला जातो.
पिके: टोमॅटो, काकडी, दुधी भोपाळा, सफरचंद, पपई, गहू डाळवर्गीय पिके ई.
जास्त प्रमाणात लागते. मोठ्या प्रमाणातील अन्नद्रव्य फळझाडणा लागणारे सुषम अन्नद्रव्य कमी प्रमाणात जरी लागत असले तरी ते आवश्यक असतात. जशे नत्र, सपुरंद, पालक्ष, गंधक, कॅल्शिम, जस्त, लोह, तांबे, बोरॉन, कलोरीन, अशा प्रकारची अन्न द्रवाचा समावेश आहे
फायदे: सुषम अन्न द्रव्याची कमतरता वाडविण्यासाठी अथवा भरपाईसाठी
पिके: सर्वे प्रकारची भाजीपाला पिके, नगदी पिके, कापूस, फुलझाडे, तृण धान्य कडधान्य, तेलवर्गीय पिके ई.
प्रमाण व वापर: पेरणीसोबत किवा फुलधारणा होण्याआधी जमिनीतून द्यावी. १) पालेभाज्या ५ ते ८ किलो प्रती एकरी 2) तेलवर्गीयपिके १२ ते १५ किलो प्रती एकरी, २) फकभाज्य, फळझाडे, तृणधान्य व कडधान्य १०ते१२ किलो प्रती एकरी,
सुशम अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी तसेच पिकांच्या निकोपवाढीसाठी अत्यंत गुणकारी हवामानातील बदल कितकाच्या पिकावरील प्रादुर्भाव मुले पिकावर तनाव येत असतो यामुळे झाडामधील जीवांस्तवचा नायनाट होतो सुप्रिमो व्या नियमित वापरामुळे वरील सर्व ●व्याधीतून पिकाची सुटका होऊन पिकाची अन्नद्रव्य शोषनक्रिया वाढते. पिकाचे रोगप्रतिकार शक्ति वाढते
प्रमाण व वापर: लागवडीनंतर २० ते २५ दिवासणी फुलधारणा अवसतेत फलधारनेच्या वेळेस वापरावे ५ ते मी.ली. प्रती लिटर पानी एकत्र करून स्वतंत्र फवारणीकरणे. *( दीपसाठी: श्ली प्रती एकर)
पिके: फळवर्गीय पिके, भाजीपाला, कडधान्य, तृणधान्य, तेलवर्गीय पिके, वेळवर्गीयपिके.
पाण्यात पूर्णपणे विद्रव सुषम अन्नद्रव्ययुक्त खत असून त्यामध्ये तोह जस्त, बोरॉन, मोलीब्डेनम व तांबे ई. घटक EDTA स्वरूपात आहे. संपदा फवारत्यास सर्व सुषम अमूलद्रव्य पिंकाणा ताबडतोब उपलब्ध होतात त्यामुळे कमतरता लगेच जाईशी होऊन पिके तदुरुस्त होतात व रोगाना लवकर बळी पडत नाही त्यामुळे उतपण भरगोस होते.
प्रमाण १ ग्राम प्रती १ ली. पाण्यात द्वीप: १ किलोग्राम प्रती एकर सर्व पिकासाठी सुषम अन्नद्रव्याच्या कमतरतेनुसार वापराव्याचे प्रमाण कमी जास्त करावे व फवारणी स्वतंत्र रित्या करावी
