मी बी.एस.सी अग्री आणि संशोधन अधिकारी आहे. नोकरी सोडून शेती करायला सुरुवात केली. युट्युब वर श्री दिलीप उदासी यांचे विडिओ बघितले. कधी विचारही केला नव्हता कि इतके भरगोस उत्पादन काढू शकतो. मी स्वतः करून बघितले आणि पहिल्याच वेळी मला सोयाबीनचा १७ क्विंटल व वेळेस २० क्विंटल प्रती एकरी उतारा आला. आज शेतकऱ्यांसाठी मी एक कंपनी सुरु केली. कंपनीचे नाव आहे “कृषीतज्ञ श्री दिलीप उदासी वुमेन्स फार्मर्स प्रोडूसर लिमिटेड कंपनी”
बाबासाहेब मारुती भोगे पाटील
मु.पो खरवंडी,ता नेवासा जि. अहमदनगर
मो : ९६६५७७९५९५

